History Achievement

इतिहास विभाग

  • विद्यार्थ्यांसोबत दोन सहविचार सभा आयोजित करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला गेला.
  • २९/०८/२०१९ रोजी इतिहास विषयाची सामान्य ज्ञान चाचणी घेऊन विद्यार्थांचे इतिहासाविषयी असलेले ज्ञान समजून घेतले.
  • महात्मा गांधींच्या १५० व्या जयंती निमित्त ०१/१०/२०१९ रोजी म . गांधींचे सामाजिक तत्वज्ञान या विषयावर प्रा. मिलिंद थोरात यांचे व्याख्यान आयोजित केले गेले.
  • ऐतिहासिक संशोधनपर लेखन या विषयावर तीन दिवस गटचर्चा व शोधनिबंध लेखनास मार्गदर्शन करण्यात आले.
  • आर्टीलरी शस्राश्र संग्रहालय (देवळाली कॅम्प) येथे  ऐतिहासिक सहलीचे नियोजन २७/०९/२०१९ रोजी केले गेले.
  • ऐतिहासिक संशोधन पद्धती या विषयावर प्रा. अंकुश आंबेकर यांनी राज्यस्तरीय चर्चासत्रासाठी शोधनिबंध लेखन केले.
  • सावरकर स्मारक(भगूर), गौतम बुद्ध स्मारक(नाशिक), नाणेसंशोधन केंद्र(अंजनेरी) ऐतिहासिक स्थळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांनी सहलीचे प्रकल्प अहवाल सादर केला.